महत्त्वाचेः- एतदर्थ मंडळाची दि.२१.०४.२०२० रोजी होणारी मराठी टंकलेखन परीक्षा व दि.२४.०४.२०२० रोजी होणारी मराठी लघुलेखन परीक्षा कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे स्थगित करण्यात आली आहे. तसेच जुन/जुलै २०२० मध्ये होणाऱ्या अन्य परीक्षांच्या तारखांबाबत यथावकाश कळविण्यात येईल.