कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिनांक २७-४-२०२१ रोजी होणारी मराठी टंकलेखन परीक्षा व दिनांक ३०-४-२०२१ रोजी होणारी मराठी लघुलेखन परीक्षा पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. परीक्षांच्या नवीन  वेळापत्रकाबाबत कृपया संकेतस्थळावरील वेळोवेळी प्रदर्शित केल्या जाणाऱ्या सूचना पहाव्यात.