कोविड – 19 च्या प्रादुर्भावामुळे एतदर्थ मंडळामार्फत दिनांक 27.4.2021 रोजी होणारी मराठी टंकलेखन परीक्षा व दिनांक 30.4.2021 रोजी होणारी मराठी लघुलेखन परीक्षा तसेच  दिनांक 27.06.2021 रोजी  होणारी अराजपत्रित कर्मचारी यांची मराठी भाषा परीक्षा पुढील आदेश होईपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.  परीक्षांच्या नवीन वेळापत्रकाबाबत कृपया संकेतस्थळावरील वेळोवळी प्रदर्शित केल्या जाणाऱ्या सूचना पहाव्यात.

 

भाषा संचालक

महाराष्ट्र राज्य.