एतदर्थ मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे आयोजन करण्याचे संपूर्ण काम या कार्यालयामार्फत पार पाडले जाते. वर्षातून 2 वेळा या परीक्षा आयोजित केल्या जातात. आतापर्यंत आयोजित केलेल्या परीक्षांचा तपशील खालीलप्रमाणे आहे :-

.

क्र.

आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षा

सन 2017 पर्यंत परीक्षेस बसलेल्या परीक्षार्थींची एकूण संख्या

सन 2017 पर्यंत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींची एकूण संख्या

सन 2018 मध्ये परीक्षेस बसलेल्या परीक्षार्थींची एकूण संख्या

सन 2018 मध्ये उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींची एकूण संख्या

आतापर्यत परीक्षेस बसलेल्या परीक्षार्थींची एकूण संख्या

(स्तंभ 3+5)

आतापर्यंत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींची एकूण संख्या

(स्तंभ 4+6)

1

2

3

4

5

6

7

8

1.

मराठी भाषा राजपत्रित उच्चस्तर परीक्षा

2585

2116

121

104

2706

2220

2.

मराठी भाषा राजपत्रित निम्नस्तर परीक्षा

2476

1851

131

100

2607

1951

3.

मराठी भाषा अराजपत्रित उच्चस्तर परीक्षा

4637

3148

72

61

4709

3209

4.

मराठी भाषा अराजपत्रित निम्नस्तर परीक्षा

8583

4240

129

100

8712

4340

5.

हिंदी भाषा निम्नश्रेणी परीक्षा

4598

3012

225

183

4823

3195

6.

हिंदी भाषा परीक्षा उच्चश्रेणी

32006

28112

1284

1089

33290

29201

7.

मराठी टंकलेखन परीक्षा

28506

16896

181

126

28687

17022

8.

मराठी लघुलेखन परीक्षा

14201

2621

33

11

14234

2632