भारताच्या संविधानामध्ये अनुच्छेद ३४७ अनुसार राष्ट्रपतीला एखाद्या राज्यातील लक्षणीय प्रमाणातील लोकांकडून बोलल्या जाणा-या कोणत्याही भाषेला अधिकृतरीत्या राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतूद आहे. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर राजभाषा मराठीचा शासन व्यवहारात वापर करण्याबाबतचे धोरण राबविण्यासाठी शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग,क्रमांक ओएफएल-११५९ बी दिनांक ६ जुलै १९६० अन्वये भाषा संचालनालयाची स्थापना करण्यात आली. सविस्तर वाचा

केंद्राचे अधिनियम

राज्याचे अधिनियम

भारताचे संविधान

भाषा संचालनालयाचे परिभाषा कोश

भाषा संचालनालयाने घडवलेल्या वरील मुख्य कोशांव्यतिरीक्त खालील ३० इतर परीभाषा कोशांचे एकत्रीत संकलन "मराठी भाषा शब्दकोश" संकेतस्थळावर असून तिथे ह्या ३८ व इतर विभागांच्या शब्दकोशातील ४,००,००० हून अधिक शब्दांचा समावेश आहे...