शासन व्यवहारात मराठीचा 100% वापर करण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने, या कार्यालयामार्फत राज्यातील विविध शासकीय कार्यालयांची व मंत्रालयीन विभागांची तपासणी केली जाते व त्यासंबंधीचा अहवाल सादर केला जातो.

  1. तपासणी केलेल्या मंत्रालयीन विभागांची एकूण संख्या :- ११
  2. तपासणी केलेल्या शासकीय व निम शासकीय कार्यालयांची एकूण संख्या :- १०४६
  3. वर्षभरात तपासणी केलेल्या मंत्रालयीन विभागांची संख्या :- निरंक
  4. वर्षभरात तपासणी केलेल्या शासकीय कार्यालयांची / विभागांची संख्या :- 20 .

एकूण :- १०५७