एतदर्थ मंडळ मराठी भाषा व हिंदी भाषा परीक्षांसाठी प्रश्न संच
सूचना – एतदर्थ मंडळामार्फत अमराठी भाषिक अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी घेण्यात येणा-या मराठी भाषा परीक्षा व हिंदी भाषा परीक्षांचे प्रश्नसंच तयार करण्यात आले आहेत. ते परीक्षेला बसणा–या उमेदवारांसाठी संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. परंतु ही रूपरेखा आहे. हे प्रश्नसंच नमुन्यासाठी आहेत. यातील प्रश्न विचारले जातीलच याची खात्री देता येणार नाही. या प्रश्न संचामध्ये बदल केला जाऊ शकतो. त्या मुळे यासंबंधी न्यांयालयात दावा दाखल करायला परवानगी असणार नाही.