अ.क्र.वर्षराज्य अधिनियमाचे संक्षिप्त नांव
१.१८२७ न्यायालयांनी मालमत्तेच्या वारसांना, मृत्युपत्र व्यवस्थापकांना आणि प्रबंधकांना यथानियम मान्यता देण्याबाबत आणि प्रबंधकांची व व्यवस्थापकांची नेमणूक करण्यासंबंधी तरतूद करण्याबाबत अधिनियम,
२.१८२७२९ दख्खन आणि खानदेश मधील मुंबईचे प्रदेश विनियमांच्या अंमलांखाली आणण्याबाबत विनियम
३.१८३११. जमीन दावे सन १८३१ चा मुंबई विनियम एक
४.१८५२११. मुंबईचा जमीन महसुल माफ असलेल्या इस्टेटीबाबत अधिनियम, १८५२
५.१८५३११. [ मुंबई व कुलाबा येथील] समुद्र किनाऱ्यावरील उपद्रवासंबंधी अधिनियम, १८५३
६ .१८६२४. बाजार व जत्रा अधिनियम, १८६२
७.१८६३३. सातारा, सोलापूर आणि दक्षिण मराठा प्रदेश विधि अधिनियम, १८६३
८.१८६३५. गॅस कंपनी अधिनियम, १८६३
९.१८६३२. जमीन महसुलाच्या माफीबाबत अधिनियम, (क्रमांक १) १८६३
१०.१८६३७. जमीन महसुलाच्या माफीबाबत अधिनियम, (क्रमांक २) १८६३
११.१८६४२. महाराष्ट्र बाष्प जलयानांबाबत अधिनियम, १८६४
१२.१८६६७. मुंबई हिंदु वारसा कर्जे निवारण अधिनियम, १८६६
१३.१८६६१४. एदलाबाद व वरणगाव परगणा विधी अधिनियम, १८६६
१४.१८६६२३. मुंबई उच्च न्यायालयाच्या लेटर्स पेटंटसंबंधी अधिनियम, १८६६
१५.१८६८२. महाराष्ट्र तरीबाबत अधिनियम, १८६८
१६.१८६९१४. महाराष्ट्र दिवाणी न्यायालय अधिनियम, १८६९
१७.१८७४२. दिवाणी तुरुंगाबाबत अधिनियम, १८७४
१८.१८७४३. महाराष्ट्र वंशपरंपरागत पद अधिनियम, १८७४ *
१९.१८७६२. मुंबई शहर जमीन महसूल अधिनियम, १८७६
२०.१८७६१०. महाराष्ट्र महसूल क्षेत्राधिकार अधिनियम, १८७६
२१.१८७८५. मुंबई अबकारी अधिनियम, १८७८ *
२२.१८८३५. महाराष्ट्र सार्वजनिक प्राधिकारी शिक्के अधिनियम, १८८३
२३.१८८७२. यात्रेकरु संरक्षण अधिनियम, १८८७
२४.१८८७४. महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम, १८८७
२५.१८८८३. मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८
२६.१८९०५. मुंबई नगरपालिका सेवक अधिनियम, १८९०
२७.१८९४२. पेठ विभागासंबंधीच्या विधींबाबत अधिनियम, १८९४
२८.१९०४१. महाराष्ट्र सर्वसाधारण वाक्खंड अधिनियम, १९०४
२९.१९०६२. मामलेदार न्यायालय अधिनियम, १९०६
३०.१९०९३. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय अधिनियम, १९०९
३१.१९१२३. महाराष्ट्र शर्यतींच्या जागांबददल लायसन्स देण्याबाबत अधिनियम, १९१२
३२.१९२० महाराष्ट्र सार्वजनिक वाहनांबाबत अधिनियम १९२०
३३.१९२०१७ मुंबई वकील अधिनियम, १९२०
३४.१९२२४. माहूल खाडीसंबंधी हक्क नष्ट करण्याबाबत अधिनियम, १९२२
३५.१९२३१. महाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियम, १९२३
३६.१९२६११. हिंदू लोकांच्या धार्मिक विधिबद्दल मिळणारा मेहनताना बेकायदेशीर ठरविण्याबाबत अधिनियम, १९२६
३७.१९२८३. मुंबई शेतकरी नसलेल्या इसमांना कर्जे देण्याबाबत अधिनियम, १९२८
३८..१९३०२५. मुंबई स्थानिक निधि लेखापरीक्षा अधिनियम, १९३०
३९.१९३२४. मुंबई कापूस करार अधिनियम, १९३२
४०.१९३२१५. मुंबई वजने व मापे अधिनियम, १९३२
४१.१९३३२२. महाराष्ट्र पशुधन सुधारणा अधिनियम, १९३३
४२.१९३६२०. महाराष्ट्र अफू ओढण्याबाबत अधिनियम, १९३६
४३.१९३९ महाराष्ट्र गॅस पुरवठा अधिनियम, १९३९
४४.१९३९२६ मुंबई वैरण व धान्य नियंत्रण अधिनियम, १९३९ *
४५.१९४२२८. महाराष्ट्र जमीन सुधारणा परियोजना अधिनियम, १९४२
४६.१९४२३०. मुंबई कापूस नियंत्रण अधिनियम, १९४२
४७.१९४५१७. बृहन्मुंबईच्या विधीबाबत व मुंबई उच्च न्यायालयाच्या हददी जाहीर करण्याबाबत अधिनियम, १९४५
४८.१९४६२०. महाराष्ट्र वीज (विशेष अधिकार) अधिनियम, १९४६
४९.१९४६२७. मुंबई कापूस (आकडेवारी ) अधिनियम, १९४६
५०.१९४७३. महाराष्ट्र होमगार्ड अधिनियम, १९४७
५१.१९४७११. महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम, १९४७
५२.१९४७२८. महाराष्ट्र कर्जदार शेतकरी साहाय्य अधिनियम, १९४७
५३.१९४७४३. महाराष्ट्र शेतातील पिकांवरील कीड व रोग याबाबत अधिनियम, १९४७
५४.१९४७५४. मिळकतीच्या व्यवस्था मुंबई प्रांतापुरत्या कायदेशीर ठरविण्याबाबत अधिनियम, १९४७
५५.१९४७५८. मुंबईच्या शिधा वाटपाच्या (शिधा वाटपाची पूर्वतयारी करणे व ते चालू ठेवणे याबाबतच्या) उपायांबाबत अधिनियम, १९४७
५६.१९४७६२. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७
५७.१९४८३३. महाराष्ट्र जमीन अधिग्रहण अधिनियम, १९४८
५८.१९४८४०. मुंबई शहर दिवाणी न्यायालय, अधिनियम, १९४८ *
५९.१९४८५९. मुंबई जनावरांच्या रोगांबाबत अधिनियम, १९४८
६०.१९४८६७. महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८
६१.१९४९११. महाराष्ट्र शरीररचनाशास्त्र अधिनियम, १९४९
६२.१९४९१५. महाराष्ट्र शुश्रृषा गृह नोंदणी अधिनियम, १९४९
६३.१९४९२२ मुंबई शिक्का अधिनियम, १९४९
६४.१९४९२५. महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम
६५.१९४९३२. महाराष्ट्र भागीदारी व नरवादारी सत्ताप्रकार नाहीसे करण्याबाबत अधिनियम, १९४९
६६.१९४९४४. मुंबई शहर (इमारत बांधकाम निर्बंध) अधिनियम, १९४९
६७.१९४९५३. मुंबईचा (विवक्षित विधि) रद्द करण्याबाबत अधिनियम, १९४९
६८.१९४९५९. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९
६९.१९५०१. मुंबई इमारती (बांधण्यावर नियंत्रण) विनियम, १९५०
७०.१९५०४. महाराष्ट्र विलीन संस्थाने (विधि) अधिनियम, १९५०
७१.१९५०६. महाराष्ट्र खोती नाहीशी करण्याबाबत अधिनियम, १९४९
७२.१९५०२१. हैदराबाद कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९५०
७३.१९५०२३. मुंबईचा स्थानिक प्राधिकाऱ्यांनी खानेसुमारीच्या खर्चासाठी अंशदान देण्याबाबत अधिनियम, १९५०
७४.१९५०२९. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५०
७५.१९५०६०. महाराष्ट्र परगणा व कुळकर्णी वतने नाहीशी करण्याबाबत अधिनियम, १९५०
७६.१९५११५. मुंबई विशेष दावे व कामे वैधकरण अधिनियम, १९५१
७७.१९५१२२. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१
७८.१९५१२३. मुंबईचा न्यायदानविषयक व कार्यपालनाविषयक कामे विभक्त करण्याबाबत अधिनियम, १९५१
७९.१९५१३८. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल अधिनियम, १९५१
८०.१९५१४७. साष्टी भूसंपत्तीबाबत (जमीन महसुलाची माफी रद्द करण्याविषयी) अधिनियम, १९५१
८१.१९५३११. महाराष्ट्र सिनेमा (विनियमन) अधिनियम, १९५३
८२.१९५३१७ गांधी राष्ट्रीय स्मारक निधी (स्थानिक प्राधिकाऱ्यांच्या देणग्या )अधिनियम, १९५३
८३.१९५३२९. मुंबई निर्वासित हितसंबंध (विभागणी) अधिनियमाच्या उपबंधांचे वैधकरण करणे व त्यात अनुपूरक उपबंध दाखल करणे याबाबत अधिनियम, १९५३
८४.१९५३४०. महाराष्ट्र कामगार कल्याण निधि अधिनियम, १९५३
८५.१९५३४२. महाराष्ट्र जात इनामे नाहीशी करण्याबाबत अधिनियम, १९५२
८६.१९५३४४. महाराष्ट्र कौली व कुटुवाण सत्ताप्रकार नाहीसे करण्याबाबत अधिनियम, १९५३
८७.१९५३५० महाराष्ट्र भू-सत्ताप्रकार नाहीसा करण्याबाबत (कागदपत्रे परत मिळविण्यासंबंधी) अधिनियम, १९५३
८८.१९५३७०. महाराष्ट्र (समाजास उपयुक्त) सेवा इनामे रद्द करण्याबाबत अधिनियम,१९५३
८९.१९५३७१. मुंबई विलीन प्रदेशातील (जंजिरा व भोर) खोती सत्ताप्रकार नाहीसा करण्याबाबत अधिनियम, १९५३
९०.१९५४३९. महाराष्ट्र विलीन प्रदेश व क्षेत्रे (जहागिऱ्या नाहीशा करण्याबाबत ) अधिनियम, १९५४
९१.१९५५१. मुंबई वीज (विशेष अधिकार) अधिनियम (अनुसूचित क्षेत्रांना लागू करणे) विनियम, १९५५
९२.१९५५१८. मुंबई न्यायासंबंधी कामकाज (प्रतिवृत्तांचे नियमन करणे) अधिनियम, १९५५
९३.१९५५२१. महाराष्ट्र भिल्ल नाईक इनामे रद्द करण्याबाबत अधिनियम,१९५५
९४.१९५५२२. महाराष्ट्र विलीन प्रदेश किरकोळ दुमाला वहिवाटी नाहीसा करण्याबाबत अधिनियम, १९५५
९५.१९५५५५. महाराष्ट्र महामार्ग अधिनियम, १९५५
९६.१९५६२. महाराष्ट्र सरकारी जागा (काढून टाकण्याबाबत ) अधिनियम, १९५५
९७.१९५६३. महाराष्ट्र हवाई रज्जुमार्गाबाबत अधिनियम, १९५५
९८.१९५६३१ महाराष्ट्र हिंदुंच्या सार्वजनिक पूजे-अर्चेची ठिकाणे (प्रवेश अधिकृत करणे) अधिनियम, १९५६
९९.१९५६३८. महाराष्ट्र काकवीवर नियंत्रण ठेवण्याबाबत अधिनियम, १९५६
१००१९५६४६. महाराष्ट्र आकस्मिकता निधी अधिनियम, १९५६
१०११९५६४७. महाराष्ट्र विधान परिषद (सभापती व उपसभापती) आणि महाराष्ट्र विधान सभा (अध्यक्ष व उपाध्यक्ष) यांचे वेतन व भत्ते अधिनियम, १९५६
१०२१९५६४८. महाराष्ट्र मंत्र्यांचे वेतन व भत्ते यांबाबत अधिनियम, १९५६
१०३१९५६४९. महाराष्ट्राचा विधानमंडळाच्या सदस्यांचे वेतन व भत्ते याबाबत अधिनियम, १९५६
१०४१९५६५२. महाराष्ट्राचा विधानमंडळ सदस्य (निरर्हता दूर करणे) अधिनियम, १९५६
१०५१९५७ महाराष्ट्र शेटगी वेतन हक्क (रत्नागिरीचे ) रद्द करण्याबाबत अधिनियम, १९५६
१०६१९५७३. मुंबईचा शहररचना योजना (मुंबई शहर क्रमांक २,३ व ४) (माहीम) कायदेशीर करविण्याबाबत अधिनियम, १९५६
१०७१९५७५. महाराष्ट्र भारित खर्च अधिनियम, १९५७
१०८१९५७१२. मुंबईचा एकाच वेळी दोन सदनाचे सदस्य असण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९५७
१०९१९५७३९. मुंबईचा फटक्याची शिक्षा (रद्द करण्याबाबत) अधिनियम, १९५७
११०१९५८८. महाराष्ट्र विभाग कमिशनर अधिनियम, १९५७
११११९५८४७. मध्यप्रांत आणि कऱ्हाड वित्त (मुंबई अधिनियम नियमाद्वारे रद्द करणे) अधिनियम, १९५८
११२१९५८६०. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, १९५८
११३१९५८६२. मुंबई आवश्यक वस्तु व गुरे (नियंत्रण) अधिनियम, १९५८
११४१९५८६५. महाराष्ट्र मोटारवाहन कर अधिनियम, १९५८
११५१९५८६७. महाराष्ट्र मोटार वाहने (उतारुंवर कर आकारणी) अधिनियम, १९५८
११६१९५८६९. मुंबई वजने व मापे (अंमलबजावणी) अधिनियम, १९५८
११७१९५८७८. न्यायदानविषयक अधिकारी संरक्षण (मुंबई राज्याच्या हैद्राबाद आणि सौराष्ट्र प्रदेशांना लागू करण्याबाबत) अधिनियम, १९५८
११८१९५८८२. महाराष्ट्र लॉटऱ्या (नियंत्रण ठेवणे व कर आकारणी) आणि बक्षीस स्पर्धा (कर आकारणी) अधिनियम, १९५८
११९१९५८९६. महाराष्ट्र सहाय्यार्थ उपक्रम (विशेष तरतूदी) अधिनियम, १९५८
१२०१९५८९७. मुंबईचा न्यायदानविषयक व अंमलबजावणीविषयक कामे विभक्त करण्याबाबत (व्याप्ति वाढविणे) व दंड प्रक्रिया संहिता (एकसूत्रता आणण्यासाठी तरतूद करणे) अधिनियम, १९५८
१२११९५९१. महाराष्ट्र गांवची कनिष्ठ वतने नाहीशी करण्याबाबत अधिनियम, १९५९
१२२१९५९३. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९
१२३१९५९२३. तुरुंगाबाबत व दिवाणी तुरुंगाबाबत (मुंबई व्याप्ति वाढविणे, एकसूत्रीकरण व सुधारणा) अधिनियम, १९५९
१२४१९५९२६. महाराष्ट्र व्यापारेत्तर महामंडळे अधिनियम, १९५९
१२५१९५९३५. महाराष्ट्र वंधिजमा, उघड व उगडिया सत्ताप्रकार नाहीसा करणेबाबत अधिनियम, १९५९
१२६१९५९३६. महाराष्ट्र न्यायालय फी अधिनियम, १९५९
१२७१९५९५६. महाराष्ट्र राज्य पोलीस कमिशनर अधिनियम, १९५९
१२८१९५९५७. मालमत्ता हस्तांतरण (एकसूत्रता आणणे आणि सुधारणा करणे याबाबत मुंबई तरतूद) अधिनियम, १९५९
१२९१९५९६१. मुंबई अभ्यस्त अपराधी अधिनियम, १९५९
१३०१९५९७०. मुंबईचा हुकूमनाम्याची अंमलबजावणी तात्पुरती लांबणीवर टाकण्याबाबत अधिनियम, १९५९
१३११९५९७१. महाराष्ट्र वैधानिक निधि अधिनियम, १९५९
१३२१९५९७३. मुंबईचा तंबाखूसंबंधीचे विधि (रद्द करण्याबाबत) अधिनियम, १९५९
१३३१९६० महाराष्ट्र वखार अधिनियम, १९५९
१३४१९६०६. मुंबईचा सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था (एकत्रीकरण व सुधारणा) अधिनियम, १९५९
१३५१९६०१०. महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९५९
१३६१९६०११. महाराष्ट्र औषधिद्रव्य (नियंत्रण) अधिनियम, १९५९
१३७१९६०१२. महाराष्ट्र होमिओपॅथिक वैद्यक व्यवसायी अधिनियम, १९५९
१३८१९६०१९. महाराष्ट्र खादी आणि ग्रामोद्योग अधिनियम, १९६०
१३९१९६०१४. महाराष्ट्राचा हैद्राबाद प्रदेशातील जिल्हा फौजदारी न्यायाधीशासंबंधीच्या उल्लेखांचा अर्थ लावण्याबाबत (रद्द करणे) अधिनियम, १९६०
१४०१९६०१७. महाराष्ट्राचा उद्योगधंद्याना राज्य साहाय्य अधिनियम, १९६०
१४११९६०२०. व्यापारी दस्तऐवज पुरावा (महाराष्ट्रास लागू करणे) अधिनियम, १९६०
१४२१९६०२५. महाराष्ट्र निर्वासित हितसंबंध (विभक्त करण्याबाबत) पुरवणी अधिनियम, १९६०
१४३१९६०३४. शेंवा व गर रोगांबाबत आणि ड्यूरोन रोगांबाबत अधिनियमांची व्याप्ति वाढविण्याबाबत अधिनियम, १९६०
१४४१९६११. महाराष्ट्राचा मासेमारीबाबत अधिनियम, १९६०
१४५१९६११२. महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १९६०
१४६१९६१२४. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०
१४७१९६१२७. महाराष्ट्र शेतजमीन (जमीनधारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६०
१४८१९६१२८. महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम, १९६१
१४९१९६१४४. भारतीय वैद्यकीय पदव्यांबाबत (महाराष्ट्रात लागू करणे आणि एकसूत्रतेसाठी तरतूद करणे) अधिनियम, १९६१
१५०१९६१४५. हैद्राबाद कुळवहिवाट व शेतजमीन (पुन्हा अधिनियमित करणे, वैधकरण व आणखी सुधारणा यांबाबत) अधिनियम, १९६१
१५११९६२३. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१
१५२१९६२५. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१
१५३१९६२२७. महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी उपकर अधिनियम, १९६२
१५४१९६२३५. महाराष्ट्र मुलकी पाटील (पद रद्द करणे) अधिनियम, १९६२
१५५१९६२४६. महाराष्ट्र पोलीस अधिकारी (पदनामांत बदल करण्याबाबत) अधिनियम, १९६२
१५६१९६३५. महाराष्ट्राचा तात्पुरता कर बसवण्याबाबत अधिनियम, १९६२
१५७१९६३११. मध्यप्रांत व वऱ्हाडचा निर्वासित पुनर्वसन (कर्जे) (महाराष्ट्रापुरता रद्द करण्याबाबत) अधिनियम, १९६२
१५८१९६३२१. महाराष्ट्र विजेच्या विक्रीवरील कर अधिनियम, १९६३
१५९१९६३२२. महाराष्ट्र स्थानिक प्राधिकारी संस्था (आणीबाणीच्या परिस्थितीच्या कालावधीत निवडणुका लांबणीवर टाकण्याबाबत) (रद्द करणे) अधिनियम, १९६३
१६०१९६३४०. महाराष्ट्र राज्यास लागू असलेल्या विधीतून 'दुष्काळ' ही संज्ञा काढून टाकण्याबाबत अधिनियम, १९६३
१६११९६४२०. महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विनियमन) अधिनियम, १९६३
१६२१९६४३४ महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (विनियमन) अधिनियम, १९६४
१६३१९६५५. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४
१६४१९६५२१. मुंबई राज्य हमी (रद्द करणे) अधिनियम, १९६४
१६५१९६५२३. महाराष्ट्र ग्रामदान अधिनियम, १९६४
१६६१९६५४०. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५
१६७१९६५४१. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे, अधिनियम, १९६५
१६८१९६५४४. महाराष्ट्र सरकारी कर्मचारी चौकशी (भ्रष्टाचाराचा पुरावा) अधिनियम, १९६५
१६९१९६५४६. महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम, १९६५
१७०१९६५५६. महाराष्ट्र (हैद्राबादच्या परिवेष्टित क्षेत्रातील) संकीर्ण दुमाला वहिवाटी रद्द करण्याबाबत अधिनियम, १९६५
१७११९६६२. महाराष्ट्र मोटार वाहनांचे अधिग्रहण (आणि नियंत्रण) अधिनियम, १९६५
१७२१९६६१०. पुणे मुठा नदी पूर मर्यादा (इमारती बांधण्यास प्रतिबंध) आणि इमारतीच्या पर्यायी जागांची तरतूद (रद्द करणे) व विस्तारणा अधिनियम, १९६५
१७३१९६६१६. मध्यप्रांत व वऱ्हाडचा स्थानिक संस्थांना सहाय्यक अनुदान देण्याबाबत (रद्द करणे) अधिनियम, १९६६
१७४१९६६३७.महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६
१७५१९६६४०. महाराष्ट्र परिचारिका अधिनियम, १९६६
१७६१९६६४१. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६
१७७१९६७५. महाराष्ट्र नगरपालिका सीमांचा विस्तार(वैधकरण) अधिनियम, १९६६
१७८१९६७१८. महाराष्ट्र जाहिरातींवरील कर अधिनियम, १९६७
१७९१९६७३४. महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, १९६७
१८०१९६७४६. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम, १९६७
१८११९६८५. मुंबईच्या महाराणी व्हिक्टोरियाच्या पुतळयाच्या जागेचा (आणि तिच्या लगतच्या जमिनीचा समुद्रपार दळणवळण सेवेच्या उपग्रह दुरसंचार केंद्राची रचना करण्यासाठी वापर करण्याबाबत )अधिनियम, १९६८
१८२१९६८१८. महात्मा फुले वस्तुसंग्रहालय पुणे अधिनियम, १९६८
१८३१९६९२३. महाराष्ट्र अनुसूचित जमातींच्या भोगवटादारांनी झाडांची विक्री करणे (नियमन) अधिनियम, १९६९
१८४१९६९३०. महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९
१८५१९६९३२. महाराष्ट्र राज्य विधानमंडळाचे कामकाज (प्रकाशन संरक्षण) अधिनियम, १९६९
१८६१९६९४४. मुंबई शहर (इनामी व विशेष भू-धारणा पध्दती) नाहीशा करणे आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम (सुधारणा) अधिनियम, १९६९
१८७१९६९४५. महाराष्ट्र फळांचे रोपमळे (नियमन) अधिनियम, १९६९
१८८१९६९५७. महाराष्ट्र गौण वनोत्पादन (व्यापाराचे विनियमन) अधिनियम, १९६९
१८९१९७०९. दाव्यांचे मूल्यांकन व मुंबई न्यायालय-शुल्क (सुधारणा) आणि मुंबई शहर दिवाणी न्यायालय यांच्या डिक्री आणि आदेश (विधिग्राहय करण्याबाबत) अधिनियम, १९६९
१९०१९७०३०. महाराष्ट्र धार्मिक स्थायीदाने (पुनर्वसाहतीच्या जागांवरील पुनर्रचना) अधिनियम, १९७०
१९११९७०३५. कैद्यांची ओळख पटविण्याबाबत (एकरूपतेने प्रयुक्त करण्याकरिता महाराष्ट्र उपबंध आणि सुधारणा) अधिनियम, १९७०
१९२१९७११५. महाराष्ट्र वेश्म मालकी अधिनियम, १९७०
१९३१९७११९. महाराष्ट्र सार्वजनिक सुरक्षा उपाय अधिनियम, १९७०
१९४१९७१२३. महाराष्ट्र राष्ट्रीय व राज्य उपवने अधिनियम, १९७०
१९५१९७१२८. महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७०
१९६१९७१४१. मुंबईचा इमारती (बांधणे, पुन्हा बांधणे व त्यांचे रूपांतर करणे यांवर नियंत्रण ठेवण्याबाबत ) (रद्द करणे) अधिनियम, १९७१
१९७१९७१४४. महाराष्ट्र पशुवैद्यक व्यवसायी अधिनियम, १९७१
१९८१९७१४६. महाराष्ट्र लोकआयुक्त आणि उपलोकआयुक्त अधिनियम, १९७१
१९९१९७१४८. महाराष्ट्र तापदायक वाद (प्रतिबंध )अधिनियम, १९७१
२००१९७१४९. महाराष्ट्र शैक्षणिक परिसंस्था(व्यवस्थापनाचे हस्तांतरण) अधिनियम, १९७१
२०११९७२१. महाराष्ट्र कामगार संघांना मान्यता देण्याबाबत आणि अनुचित काम प्रथांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९७१
२०२१९७२७. महाराष्ट्र करमणूक कर आणि शिक्षण उपकर यांमध्ये तात्पुरती वाढ करण्याबाबत अधिनियम, १९७२
२०३१९७२११ महाराष्ट्र मोटार वाहने आणि उतारू यावरील करांमध्ये तात्पुरती वाढ करण्याबाबत अधिनियम, १९७२
२०४१९७२१८. कोकण कृषि विद्यापीठ अधिनियम, १९७२
२०५१९७२२५. महाराष्ट्र जमीन महसूल (अकृषिक आकरणीशी संबंधित विशिष्ट नियमांचे पुन:प्रवर्तन अधिनियम, १९७२
२०६१९७२४५. महाराष्ट्र विनिर्दिष्ट सहकारी संस्था (राज्यातील टंचाईच्या परिस्थितीमुळे निवडणुका लांबणीवर टाकणे) अधिनियम, १९७२
२०७१९७२४६. महाराष्ट्र नगरपालिका (राज्यातील टंचाईच्या परिस्थितीमुळे निवडणुका लांबणीवर टाकणे) अधिनियम, १९७२
२०८१९७२४७. महाराष्ट्र विवक्षित विद्यापीठांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याबाबत अधिनियम, १९७२
२०९१९७३३. शासनाचा महाशल्यचिकित्सक इत्यादी (पदनामात बदल) अधिनियम, १९७२
२१०१९७३२१. महाराष्ट्र लोकसेवा (दुय्यम) निवड मंडळ अधिनियम, १९७३
२१११९७३२३. महाराष्ट्र गलिच्छ वस्ती सुधार मंडळ अधिनियम, १९७३
२१२१९७३३३. महाराष्ट्र महाविद्यालयीन अद्यापक (स्थायीकरण तात्पुरते तहकूब करणे) अधिनियम, १९७३
२१३१९७४९. पंढरपूर मंदिरे अधिनियम, १९७३
२१४१९७४१९. महाराष्ट्र निवासी जागांवरील कर अधिनियम, १९७४
२१५१९७४२०. महाराष्ट्र जमीन महसूल व विशेष आकारणी यामध्ये वाढ करण्याबाबत अधिनियम, १९७४
२१६१९७४२१. महाराष्ट्र (हॉटेल व निवासगृहे यांमधील) ऐषआरामावरील कर अधिनियम, १९७४
२१७१९७४२२. मुंबई विद्यापीठ अधिनियम, १९७४
२१८१९७४२३. पुणे विद्यापीठ अधिनियम, १९७४
२१९१९७४२४. शिवाजी विद्यापीठ अधिनियम, १९७४
२२०१९७४२५. मराठवाडा विद्यापीठ अधिनियम, १९७४
२२११९७४२६. नागपूर विद्यापीठ अधिनियम, १९७४
२२२१९७४२७. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ अधिनियम, १९७३
२२३१९७४३३. महाराष्ट्र मुद्रांक शुल्क प्रदानासंबंधी विशेष तरतूद करणारा अधिनियम, १९७४
२२४१९७४५२. महाराष्ट्र मुद्रांक शुल्क प्रदानासंबंधी विशेष तरतूद करणारा (क्रमांक २) अधिनियम, १९७४
२२५१९७४५५. महाराष्ट्र चिट फंड अधिनियम, १९७४
२२६१९७४५९. महाराष्ट्राच्या उभारणी होत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांबाबत (निवडणूका लांबणीवर टाकणे) अधिनियम, १९७४
२२७१९७५४. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, १९७४
२२८१९७५५. महाराष्ट्र बँकाकडून कृषिविषयक कर्जाच्या सोईची तरतूद करण्याबाबत अधिनियम, १९७४
२२९१९७५१४. महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यर्पित करण्यासाठी अधिनियम, १९७५
२३०१९७५१६. महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोकऱ्या यांवरील कर अधिनियम, १९७५
२३११९७५२९. महाराष्ट्र खाजगी वने (संपादन) अधिनियम, १९७५
२३२१९७५४३. महाराष्ट्र विनिर्दिष्ट सहकारी संस्था (आणीबाणीमुळे निवडणुका लांबणीवर टाकणे) अधिनियम, १९७५
२३३१९७५४४. महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५
२३४१९७५४८. महाराष्ट्र ग्रामपंचायती (आणीबाणीच्या कालावधीत निवडणुका लांबणीवर टाकणे) अधिनियम, १९७५
२३५१९७५५५. महाराष्ट्र नगरपालिका व महानगरपालिका (आणीबाणीच्या कालावधीत निवडणुका लांबणीवर टाकणे) अधिनियम, १९७५
२३६१९७५६६. महाराष्ट्र रिकाम्या जमिनी (अनधिकृत भोगवटयास मनाई व तडकाफडकी काढून टाकण्याबाबत अधिनियम, १९७५
२३७१९७६३. महाराष्ट्र ऋणग्रस्ततेपासून मुक्तता अधिनियम, १९७५
२३८१९७६१३. महाराष्ट्र शैक्षणिक परिसंस्था (व्यवस्थापन) अधिनियम, १९७६
२३९१९७६१४. महाराष्ट्र कारखान्यांमधील कामगारांना (तात्पुरत्या कालावधीसाठी) बेकारी भत्ता देण्याबाबत अधिनियम, १९७६
२४०१९७६३१. महाराष्ट्र कॅसिनो (नियंत्रण आणि कर) अधिनियम, १९७६
२४११९७६३८. महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ (इंग्रजी प्रत उपलब्ध)
२४२१९७६४१. महाराष्ट्र प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या व्यक्तींची पुनर्वसाहत अधिनियम, १९७६
२४३१९७६४५. महाराष्ट्र नागरी क्षेत्रांमध्ये गुरे पाळणे व त्यांची ने-आण करणे (नियंत्रण) अधिनियम, १९७६
२४४१९७६४८. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिनियम, १९७६
२४५१९७७१. महाराष्ट्र विधानमंडळ सदस्यांचे निवृत्तीवेतन अधिनियम, १९७६
२४६१९७७५. महाराष्ट्र जनजातीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती (सुधारणे) अधिनियम, १९७६
२४७१९७७९. महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम, १९७६
२४८१९७७२८. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६
२४९१९७७४४. महाराष्ट्र कराधान कायद्याखाली अपराध (मुदत मर्यादा वाढविणे) अधिनियम, १९७७
२५०१९७७४८. महाराष्ट्र नगरपालिका व महानगरपालिका (राज्य विभानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीमुळे निवडणुका लांबणीवर टाकणे) अधिनियम, १९७७
२५११९७७५१. महाराष्ट्र ग्रामपंचायती (यानंतर लवकरच घेण्यात यावयाच्या राज्य विधानसभेच्या, जिल्हा परिषदांच्या आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी, निवडणुका लांबणीवर टाकणे) अधिनियम, १९७७
२५२१९७८३. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७
२५३१९७८८. महाराष्ट्र राज्य विधानमंडळातील विरोधी पक्षनेत्यांचे वेतन व भत्ते अधिनियम, १९७८
२५४१९७८२०. महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७
२५५१९७९१. महाराष्ट्र मालकी हक्काच्या प्लॅटसबाबत (ते बांधण्यास प्रोत्साहन देणे त्यांची विक्री व्यवस्था व हस्तांतरण यांचे नियमन करण्यासंबंधी) (मुदत वाढविणे) अधिनियम, १९७८
२५६१९७९३. मुंबई भाडे नियंत्रण आणि हॉटेल व निवासगृह दर नियंत्रण (मुदत वाढविणे) अधिनियम, १९७८
२५७१९७९११. महाराष्ट्र खार जमिनी विकास अधिनियम, १९७९
२५८१९७९२९. महाराष्ट्र (मोठया निवासी जागा असलेल्या) इमारतींवरील कर (पुन्हा अधिनियमित केलेला) अधिनियम, १९७९
२५९१९८०२. महाराष्ट्र सिंहस्थमेळा यात्रेकरूंवरील कर अधिनियम, १९८०
२६०१९८०११. पंढरपूर मंदिरातील (पुजेसाठी अधिक चांगल्या सोयी करण्यासाठी) गैरकृत्यांचे उन्मूलन अधिनियम, १९८०
२६११९८०१५. महाराष्ट्र (विवक्षित मुंबई अधिनियमांच्या संक्षिप्त नावात बदल करणे) अधिनियम, १९८०
२६२१९८०१६. महाराष्ट्र रिकाम्या जमिनी (भोगवटा करणाऱ्या व्यक्तींना काढून टाकण्यापासून व भाडयाची थकबाकी वसूल करण्यापासून अंतरिम संरक्षण ) अधिनियम, १९८०
२६३१९८०१७. महाराष्ट्र कच्च्या कापसाबाबत (प्रापण, संस्करण व पणन मुदत वाढविणे) अधिनियम, १९८०
२६४१९८१६. श्री सिध्दिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था (प्रभादेवी) अधिनियम, १९८०
२६५१९८१७. महाराष्ट्र जातीय, समाजविरोधी व इतर विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९८१
२६६१९८११०. मुंबई भाडे नियंत्रण आणि हॉटेल व निवासगृह दर नियंत्रण (मुदत वाढविणे) अधिनियम, १९८०
२६७१९८११४. महाराष्ट्र रिकाम्या जमिनी (भोगवटा करणाऱ्या व्यक्तींना निष्कासित करण्यापासून व भाडयाची थकबाकी वसूल करण्यापासून आणखी अंतरिम संरक्षण) (मुदत वाढविणे) अधिनियम, १९८१
२६८१९८१५४. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१
२६९१९८१५५. महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले व औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम, १९८१
२७०१९८१५८. महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१
२७११९८१५९. महाराष्ट्र कच्च्या कापसाबाबत (प्रापण, संस्करण व पणन) (पूर्वलक्षी प्रभावाने मुदतवाढ व सुधारणा ) अधिनियम, १९८१
२७२१९८१६१. महाराष्ट्र अधिवक्ता कल्याण निधी अधिनियम, १९८१
२७३१९८२१४. महाराष्ट्र रिकाम्या जमिनी (भोगवटा करणाऱ्या व्यक्तींना निष्कासित करण्यापासून व भाडयाची थकबाकी वसूल करण्यापासून आणखी अंतरिम संरक्षण (मुदत वाढविणे) अधिनियम, १९८२
२७४१९८२१९. महाराष्ट्र दूरचित्रवाणी संचधारकावरील चैन-नि-करमणूक व मनोरंजन कर अधिनियम, १९८२
२७५१९८२२२. महाराष्ट्र कर आकारणीविषयक कायद्यांखालील अपराध (मुदती व वाढ) अधिनियम, १९८२
२७६१९८२३०. महाराष्ट्र रिकाम्या जमिनी (भोगवटा करणाऱ्या व्यक्तींना निष्कासित करण्यापासून व भाड्याची थकबाकी वसूल करण्यापासून आणखी अंतरिम संरक्षण) (मुदत दुसऱ्यांदा वाढविणे) अधिनियम, १९८२
२७७१९८२३१. महाराष्ट्र विद्यापीठाच्या, मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांस प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९८२
२७८१९८२३२. महाराष्ट्र कच्च्या कापसाबाबत (प्रापण, संस्करण व पणन) (पूर्वलक्षी प्रभावासह मुदतवाढ) अधिनियम, १९८२
२७९१९८२३३. महाराष्ट्र वस्त्रनिर्माण कंपन्या (उपक्रमांचे संपादन व हस्तांतरण) अधिनियम, १९८२
२८०१९८२३४. पुलगाव कॉटन मिल्स लिमिटेड (शेअर्सचे संपादन) अधिनियम, १९८२
२८११९८३१४. महाप्रशासक व शासकीय विश्वस्त (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, १९८२
२८२१९८३१६. महाराष्ट्र शासनाद्वारे वनोत्पादनाचा पुरवठा( करार सुधारणा) अधिनियम, १९८३
२८३१९८३२०. महाराष्ट्र पिण्याच्या पाणीपुरवठयाचे अधिग्रहण करण्याबाबत अधिनियम, १९८३
२८४१९८३२१. महाराष्ट्र रिकाम्या जमिनी (भोगवटा करणाऱ्या व्यक्तींना निष्कासित करण्यापासून व भाड्याची थकबाकी वसूल करण्यापासून आणखी अंतरिम संरक्षण) मुदत वाढविणे अधिनियम, १९८३
२८५१९८३२२. महाराष्ट्र वनविकास (शासनाकडून अथवा वेनविकास महामंडळाकडून होणाऱ्या वनोत्पादनाच्या विक्रीवरील कर) (चालू राहणे) अधिनियम, १९८३
२८६१९८३२८. महाराष्ट्र विनिर्दिष्ट सहकारी संस्था (राज्यातील अवर्षणाच्या परिस्थितीमुळे निवडणूका लांबणीवर टाकणे) अधिनियम, १९८३
२८७१९८३३४. महाराष्ट्र लोकसेवा (दुय्यम) निवड मंडळे (निरसन) अधिनियम, १९८३
२८८१९८३३७. अमरावती विद्यापीठ अधिनियम, १९८३
२८९१९८३३९. महाराष्ट्र जमीन महसूल (मुंबई व कोकण विभाग यांचे एकत्रीकरण) अधिनियम, १९८३
२९०१९८३४१. महाराष्ट्र कृषि विद्यापीठ अधिनियम, १९८३
२९११९८३४२. मुंबई महानगर प्रदेश विनिर्दिष्ट विक्रेय वस्तू बाजार( बाजार नियमन) अधिनियम, १९८३
२९२१९८३४६. महाराष्ट्र ग्रामपंचायती (विधानसभेच्या सुधारित मतदार याद्या तयार करावयाच्या असल्यामुळे निवडणुका तात्पुरत्या लांबणीवर टाकणे) अधिनियम, १९८३
२९३१९८४२. महाराष्ट्र ऋणग्रस्ततेपासून मुक्तता (विवक्षित प्रकरणांच्या मुदतीत पूर्वलक्षी प्रभावांसह वाढ करणे) अधिनियम, १९८३
२९४१९८४२४. प्रांतिक लघुवाद न्यायालय व इलाखा शहर लघुवाद न्यायालय (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, १९८४
२९५१९८४२५. महाराष्ट्र रिकाम्या जमिनी (भोगवटा करणाऱ्या व्यक्तींना निष्कासित करण्यापासून व भाड्याची थकबाकी वसूल करण्यापासून आणखी अंतिम संरक्षण देण्यासाठी) (मुदतीत वाढ करणे) अधिनियम, १९८४
२९६१९८४३५. महाराष्ट्र कच्च्या कापसाबाबत (प्रापण, संस्करण व पणन) (पूर्वलक्षी प्रभावाने मुदत वाढवणे) अधिनियम, १९८४
२९७१९८४३६. शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्स (उपक्रमाचे संपादन व हस्तांतरण) अधिनियम, १९८४
२९८१९८५१६. महाराष्ट्र विवक्षित भूमि अधिनियमांतील विद्यमान खाण व खनिज मालकी हक्क नाहीसे करण्याबाबत अधिनियम, १९८५
२९९१९८५१८. महाराष्ट्र कोणताही माल कोणत्याही प्रयोजनार्थ वापरण्याच्या हक्काच्या हस्तांतरणावरील विक्रीवर अधिनियम, १९८५
३००१९८५१९. महाराष्ट्र कार्य-कंत्राटांच्या अंमलबजावणीत अंतर्भूत असलेल्या मालातील मत्तेच्या हस्तांवरणावरील विक्रीकर अधिनियम, १९८५
३०११९८६१६. मुंबई भाडे नियंत्रण आणि हॉटेल व निवासगृह दर नियंत्रण (मुदत वाढविणे) अधिनियम, १९८६
३०२१९८६१७. महाराष्ट्र उच्च न्यायालय( खंड न्यायपीठाद्वारे रिट अर्जाची सुनावणी व मुंबई येथील उच्च न्यायालयातील एकस्व पत्र अपिलांची पध्दती रद्द करणे) अधिनियम, १९८६
३०३१९८६२९. महाराष्ट्र विभागीय चौकशी (साक्षीदारांना हजर राहण्यास आणि दस्तऐवज सादर करण्यास भाग पडणे) अधिनियम, १९८६
३०४१९८६४६. सेंट्रल इंडिया स्पिनिंग, वीव्हिंग ॲण्ड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड, दि एम्प्रेस मिल्स, नागपूर (उपक्रमाचे संपादन व हस्तांतरण) अधिनियम, १९८६
३०५१९८७१. महाराष्ट्र कच्च्या कापसाबाबत (प्रापण, संस्करण व पणन) (भूतलक्षी प्रभावाने मुदत वाढविणे) अधिनियम, १९८६
३०६१९८७३. महाराष्ट्र सुरक्षा दल अधिनियम, १९८६
३०७१९८७९. महाराष्ट्र ग्रामपंचायती (राज्यातील अवर्षणाच्या परिस्थितीमुळे विवक्षित निवडणुका तात्पुरत्या लांबणीवर टाकणे) अधिनियम, १९८७
३०८१९८७२०. महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम, १९८७
३०९१९८७४१. महाराष्ट्र हॉटेल व निवासगृहे यांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या ऐषआराम सेवांवरील कर अधिनियम, १९८७
३१०१९८७४२. महाराष्ट्र स्थानिक क्षेत्रांमध्ये मोटारवाहने आणण्यावरील कर अधिनियम, १९८७
३१११९८८१. महाराष्ट्र ऋणग्रस्ततेपासून मुक्तता (विवक्षित प्रकरणांच्या मुदतीत भूतलक्षी प्रभावाने मुदत वाढ करणे) अधिनियम, १९८६
३१२१९८८६. महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (कॅपिटेशन फी घेण्यास प्रतिबंध) अधिनियम, १९८७
३१३१९८८२३. महाराष्ट्र कामगारांचा किमान घरभाडे भत्ता अधिनियम, १९८३
३१४१९८८२५. महाराष्ट्र फलोत्पादन विकास महामंडळ अधिनियम, १९८४
३१५१९८९२०. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अधिनियम, १९८९
३१६१९८९२९. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, १९८९
३१७१९८९३२. महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६
३१८१९८९३६. महाराष्ट्र कार्य-कंत्राटाच्या अंमलबजावणीत अंतर्भूत असलेल्या मालातील मालमत्तेच्या हस्तांतरणावरील विक्रीकर (पुनराधिनियमित) अधिनियम, १९८९
३१९१९८९३८. महाराष्ट्र ग्रामपंचायती (राज्यातील पूर परिस्थितीमुळे विवक्षित निवडणुका तात्पुरत्या लांबणीवर टाकणे) अधिनियम, १९८९
३२०१९८९४०. मुंबई विद्यापीठ (विद्यापीठ प्रतिनिधींच्या निवडणुका तात्पुरत्या लांबणीवर टाकणे) अधिनियम, १९८९
३२११९८९४२. महाराष्ट्र कच्च्या कापसाबाबत (प्रापण, संस्करण व पणन) (भूतलक्षी प्रभावाने मुदत वाढविणे) अधिनियम, १९८९
३२२१९९१७. महाराष्ट्र कच्च्या कापसाबाबत (प्रापण, संस्करण व पणन) (भूतलक्षी प्रभावाने मुदत वाढविणे) अधिनियम, १९९०
३२३१९९११३. नागपूर शहर महानगरपालिका (भूतलक्षी प्रभावाने जकात नियम पुनरधिनियमित करणे व विधिग्राह्यकारी तरतुदी) अधिनियम, १९९१
३२४१९९११८. मुंबई भाडे नियंत्रण आणि हॉटेल व निवासगृह दर नियंत्रण (मुदत वाढविणे) अधिनियम, १९९१
३२५१९९२१३. मुंबई प्रांतिक महानगरपालिका व नागपूर शहर महानगरपालिका अधिनियम, १९९२
३२६१९९३१५. महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, १९९३
३२७१९९३२७. महाराष्ट्र विद्यापीठे (विद्यापीठ प्राधिकरणे व इतर मंडळे यांच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे) अधिनियम, १९९३
३२८१९९३२८. महाराष्ट्र भूजल (पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनासाठी विनियमन) अधिनियम, १९९३
३२९१९९४१४. महाराष्ट्र कच्च्या कापसाबाबत (प्रापण, संस्करण व पणन) (भूतलक्षी प्रभावाने मुदत वाढविणे) अधिनियम, १९९३
३३०१९९४२२ राज्य निवडणूक आयुक्त (अर्हता व नियुक्ती) अधिनियम, १९९४
३३११९९४२३. महाराष्ट्र वित्त आयोग (संकीर्ण तरतुदी) अधिनियम, १९९४
३३२१९९४३५. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, १९९४
३३३१९९४५३. महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम, १९९४
३३४१९९४५४. महाराष्ट्र लोअर पांझरा माध्यम पाटबंधारे प्रकल्पासाठी भूमि संपादन (विधिग्राहयीकरण) अधिनियम, १९९४
३३५१९९५८. महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम, १९९७
३३६१९९५९. महाराष्ट्र कच्च्या कापसाबाबत (प्रापण,संस्करण व पणन) (भुतलक्षी प्रभावाने मुदत वाढविणे) अधिनियम, १९९५
३३७१९९५१०. महाराष्ट्र मालकी हक्काच्या प्लॅटसबाबत (ते बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्यांची विक्री, व्यवस्था व हस्तांतरण यांचे नियमन करण्यासंबंधी) (भूतलक्षी प्रभावाने मुदत वाढविणे )अधिनियम, १९९५
३३८१९९६१०. महाराष्ट्र कच्च्या कापसाबाबत (प्रापण, संस्करण व पणन) (भूतलक्षी प्रभावाने दुसऱ्यांना मुदत वाढवणे) अधिनियम, १९९५
३३९१९९६१५. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ अधिनियम, १९९६
३४०१९९६२५. महाराष्ट्र 'बॉम्बे' हे नांव पूर्ववत 'मुंबई' असे करण्याबाबत अधिनियम, १९९६
३४११९९७१४. महाराष्ट्र महानगरपालिका (तात्पुरत्या तरतुदी) अधिनियम, १९९६
३४२१९९७१५. महाराष्ट्र सागरी मंडळ अधिनियम, १९९६
३४३१९९७१९. मुंबई भाडे नियंत्रण आणि हॉटेल व निवासगृह दर नियंत्रण (मुदतवाढ) अधिनियम, १९९७
३४४१९९७२४. मुंबई महानगर प्रदेश विनिर्दिष्ट वस्तू बाजार (स्थान नियमन) (नोंदणी फी आणि बाजार फी बसवणे व वसूल करणे यांची तरतूद करण्यासाठी भूतलक्षी प्रभावाने उपविधि अधिनियमित करणे आणि विधिग्राहयीकरण आणि चालू ठेवणे) अधिनियम, १९९७
३४५१९९७२६. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अधिनियम, १९९७
३४६१९९७२९. महाराष्ट्र शालेय पूर्व केंद्रे (प्रवेशाचे विनियमन) अधिनियम, १९९६
३४७१९९७३१. महाराष्ट्र मालमोटार अंतिम स्थानक (जागेचे विनियमन) अधिनियम, १९९५
३४८१९९७३२. महाराष्ट्र कच्च्या कापसाबाबत (प्रापण,संस्करण व पणन) (भूतलक्षी प्रभावाने मुदत वाढविणे) अधिनियम, १९९७
३४९१९९७३३. कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) अधिनियम, १९९७
३५०१९९७३८. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अधिनियम, १९९७
३५११९९७४४. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग अधिनियम, १९९७
३५२१९९७४६. महाराष्ट्र अनुसूचित क्षेत्रातील पंचायतींना स्वयंशासन करण्यासंबंधीचे अधिकार प्रदान करणे (राज्याच्या विवक्षित कायद्यांमध्ये सुधारणा) अधिनियम, १९९७
३५३१९९८३. कोकण पाटबंधारे विकास महामंडळ अधिनियम, १९९८
३५४१९९८४. महाराष्ट्र तापी पाटबंधारे विकास महामंडळ अधिनियम, १९९७
३५५१९९८१७. महाराष्ट्र पशु आणि मत्स्यव्यवसाय विज्ञान विद्यापीठ अधिनियम, १९९८
३५६१९९८२३. महाराष्ट्र गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ अधिनियम, १९९८
३५७१९९८२४. महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (रचना व कामे) अधिनियम, १९९८
३५८१९९९१. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अधिनियम, १९९८
३५९१९९९१०. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम, १९९८
३६०१९९९१२. महाराष्ट्र कच्च्या कापसाबाबत (प्रापण, संस्करण व पणन) (भूतलक्षी प्रभावाने मुदत वाढविणे) अधिनियम, १९९८
३६११९९९२०. महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम, १९९८
३६२१९९९२८. मुंबई भाडे नियंत्रण आणि हॉटेल व निवासगृह दर नियंत्रण (मुदतवाढ) अधिनियम, १९९९
३६३१९९९२९. महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम, १९९९
३६४१९९९३०. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९
३६५१९९९३३. महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम, १९९९
३६६२०००५. महाराष्ट्र महानगर नियोजन समिती (रचना व कामे) (तरतुदी पुढे चालू ठेवणे) अधिनियम, १९९९
३६७२०००८. महाराष्ट्र अपमृत्युनिर्णेता निरसन अधिनियम, १९९९
३६८२०००१६. महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९
३६९२०००१७. महाराष्ट्र कच्च्या कापसाबाबत (प्रापण, संस्करण व पणन) (भूतलक्षी प्रभावाने मुदत वाढविणे व पुढे चालू ठेवणे) अधिनियम, १९९९
३७०२०००१८. महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम, १९९९
३७१२०००२४. महाराष्ट्र विद्यापीठे (विद्यापीठ प्राधिकरणे व इतर मंडळे यांच्या सदस्यांच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे) अधिनियम, २०००
३७२२०००३८. महाराष्ट्र माहितीचा अधिकार अधिनियम, २०००
३७३२०००४९. महाराष्ट्र मालकी हक्काच्या प्लॅटसबाबत (ते बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्यांची विक्री, व्यवस्था व हस्तांतरण यांचे नियमन करण्यासंबंधी) (भूतलक्षी प्रभावाने मुदत वाढविणे) अधिनियम, २०००
३७४२००१३. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अधिनियम, २०००
३७५२००१७. महाराष्ट्र कच्च्या कापसाबाबत (प्रापण,संस्करण व पणन) (भूतलक्षी प्रभावाने मुदत वाढविणे) अधिनियम, २०००
३७६२००१११. महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम, १९९९
३७७२००१२३. महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २०००
३७८२००१२७. महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम, २००१
३७९२००१३१. महाराष्ट्र शालेय-पूर्व केंद्र (प्रवेशांचे विनिमय) (निरसन) अधिनियम, २००१
३८०२००१३३. महाराष्ट्र राज्य सार्वजनिक उपक्रम (पुनर्रचना व इतर विशेष तरतुदी) अधिनियम, २०००
३८१२००३४. महाराष्ट्र स्थानिक क्षेत्रात मालाच्या प्रवेशांवरील कर अधिनियम, २००२
३८२२००३१५. महाराष्ट्र वैद्यकीय व दंतवैद्यकीय महाविद्यालय प्रवेश (विनियमन व अखिल भारतीय नियम कोटा रद्द करणे) अधिनियम, २००३
३८३२००३३१. महाराष्ट्र माहितीचा अधिकार अधिनियम, २००२
३८४२००४२. महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद अधिनियम, २००२
३८५२००४८. महाराष्ट्र राज्य लोकसेवा (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग यांच्यासाठी आरक्षण) अधिनियम, २००१
३८६२००४१४. श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) अधिनियम, २००४
३८७२००४१५. राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग अधिनियम, २००४
३८८२००४१८. महाराष्ट्र महानगरपालिका (राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुका आणि इतर विवक्षित निवडणुका यांच्यामुळे महापौर व उप महापौर पदांसाठीच्या) निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे अधिनियम, २००४
३८९२००५७. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुका आणि इतर विवक्षित निवडणुका यांच्यामुळे विवक्षित जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि त्यांच्या विषय समित्यांचे सभापती आणि विवक्षित पंचायत समित्यांचे सभापती व उप सभापती या पदांसाठीच्या निवडणुका तात्पुरत्या लांबणीवर टाकणे अधिनियम, २००४
३९०२००५९. महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, २००२
३९१२००५१६. महाराष्ट्र राजकोषीय उत्तरदायित्त्व व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन अधिनियम, २००५
३९२२००५१८. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम, २००५
३९३२००५२३. महाराष्ट्र सिंचन पध्दतींचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५
३९४२००५२८. महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम, २००५
३९५२००५३१. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग अधिनियम, २००५
३९६२००६४. महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम, २००५
३९७२००६९. उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकासकामे नियमाधीन करणे अधिनियम, २००६
३९८२००६१०. महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम, २००६
३९९२००६२१. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५
४००२००६३०. महाराष्ट्र खाजगी व्यावसायिक शिक्षण संस्था (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती), भटक्या जमाती, आणि इतर मागासवर्ग यांना प्रवेश देण्यासाठी जागांचे आरक्षण) अधिनियम, २००६
४०१२००६३३. महाराष्ट्र देवदासी प्रथा (नाहीशी करणे) अधिनियम, २००५
४०२२००६३४. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग अधिनियम, २००६
४०३२००६४३. महाराष्ट्र लॉटऱ्यांवरील कर अधिनियम, २००६
४०४२००७ महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम, २००७
४०५२००९१. महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण मंडळ अधिनियम, २००८
४०६२००९३. तुळजापूर विकास प्राधिकरण अधिनियम, २००८
४०७२००९१५. पंढरपूर विकास प्राधिकरण अधिनियम, २००९
४०८२००९१९. महाराष्ट्र कापूस बी-बीयाणे (पुरवठा, वितरण, विक्री व विक्रीच्या किंमतीचे निश्चितीकरण यांचे विनियमन) अधिनियम, २००९
४०९२०१०६. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अधिनियम, २०१०
४१०२०१०११. महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध) अधिनियम, २०१०
४११२०१११४. महाराष्ट्र नगरपालिका मालमत्ता कर मंडळ अधिनियम, २०११
४१२२०१२१२. महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम, २०११
४१३२०१२२४. महाराष्ट्र (विवक्षित मुंबई अधिनियमांच्या संक्षिप्त नावात बदल करण्याबाबत) अधिनियम, २०११
४१४२०१३१. महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२
४१५२०१३२०. महाराष्ट्र कृषि, पशु व मत्स्य विज्ञान, आरोग्य विज्ञान, उच्च, तंत्र व व्यवसाय शिक्षण यांमधील अनधिकृत संस्था व अनधिकृत अभ्यास पाठयक्रम (प्रतिबंध) अधिनियम, २०१३
४१६२०१३२३. महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ अधिनियम, २०१३
४१७२०१३२६. महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम, २००९
४१८२०१३३०. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, २०१३
४१९२०१३३३. महाराष्ट्र (कारखान्यांना पुरविण्यात आलेल्या) ऊस दराचे विनियमन अधिनियम, २०१३
४२०२०१४६. महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ अधिनियम, २०१४
४२१२०१४७. महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम, २०११
४२२२०१४८. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४
४२३२०१४११. महाराष्ट्र महानगरपालिका आणि नगरपरिषदा (राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुका यांच्यामुळे विवक्षित महानगरपालिकांचे महापौर व उप महापौर आणि नगरपरिषदांचे अध्यक्ष पदांसाठीच्या ) निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे अधिनियम, २०१४
४२४२०१४१३. ॲमिटी विद्यापीठ अधिनियम, २०१४
४२५२०१४१४. स्पायसर ॲडवेनरिस्ट विद्यापीठ अधिनियम, २०१४
४२६२०१४२५. मुंबई शहर प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण, हैद्राबाद सक्तीचे प्राथमिक शिक्षण व मध्यप्रदेश प्राथमिक शिक्षण( निरसन) अधिनियम, २०१३
४२७२०१४२९. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ अधिनियम, २०१४
४२८२०१५ महाराष्ट्र राज्य शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाकरिता (राज्यातील शैक्षणिक संख्यांमधील जागांच्या प्रवेशाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे किंवा पदांचे) आरक्षण अधिनियम, २०१४
४२९२०१५ फ्लेम विद्यापीठ अधिनियम, २०१४
४३०२०१५ अजिंक्य डी.वाय.पाटील विद्यापीठ अधिनियम, २०१४
४३१२०१५१५ महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडाचे संरक्षण व जतन अधिनियम, २०१५
४३२२०१५२८ महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, २०१५
४३३२०१५२९ महाराष्ट्र विद्यापीठे (विद्यापीठ प्राधिकरणे व इतर मंडळे यांच्या सदस्यांच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे) अधिनियम, २०१५
४३४२०१५३१ महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५
४३५२०१५३८ संदीप विद्यापीठ अधिनियम, २०१५
४३६२०१५३९ एमआयटी आर्ट, डिझाईन ॲण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठ अधिनियम, २०१५
४३७२०१६ महाराष्ट्र परावैद्यक परिषद अधिनियम, २०११
४३८२०१६१२ महाराष्ट्र हॉटेल, उपहारगृहे आणि मद्यपान कक्ष (बार रुम) यांमधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत व (त्यामध्ये काम करणाऱ्या) महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम, २०१६
४३९२०१६१६ महाराष्ट्र विवादीत थकबाकी तडजोड अधिनियम, २०१६
४४०२०१६२६ महाराष्ट्र विद्युत शुल्क अधिनियम, २०१६
४४१२०१६३१ महाराष्ट्र निरसन अधिनियम, २०१६
४४२२०१७ महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, २०१६
४४३२०१७ महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६
४४४२०१७१५ महाराष्ट्र निरसन (द्वितीय) अधिनियम, २०१६
४४५२०१७१८ महाराष्ट्र आधार (वित्तीय व इतर अर्थसहाय्य, लाभ आणि सेवा यांचे लक्ष्यित वितरण) अधिनियम, २०१६
४४६२०१७२० महाराष्ट्र खनिज विकास (निर्मिती व उपयोजन) निधी (निरसन) अधिनियम, २०१६
४४७२०१७२५ महाराष्ट्र ॲक्यूपंक्चर चिकित्सा पध्दती अधिनियम, २०१५.
४४८२०१७३५ डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ अधिनियम, २०१६.
४४९२०१७३७ सिम्बॉयोसिस कौशल्य व मुक्त विद्यापीठ अधिनियम, २०१७.
४५०२०१७३८ विश्वकर्मा विद्यापीठ अधिनियम, २०१७.
४५१२०१७३९ डिएसके वर्ल्ड विद्यापीठ अधिनियम, २०१७.
४५२२०१७४० संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर, अधिनियम, २०१७.
४५३२०१७४१महाराष्ट्र वस्तू व सेवा कर ( स्थानिक प्राधिकरणांना भरपाई देण्याबाबत ) अधिनियम,२०१७
४५४२०१७४३महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम,२०१७
४५५२०१७४४महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्त्तींचे संरक्षण (प्रतिबंध, बंदी व निवारण ) अधिनियम,२०१६
४५६२०१७६१महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशार्तींचे विनियमन ) अधिनियम,२०१७
४५७२०१७६३डी. वाय. पाटील इंटरनॅशनल विद्यापीठ, पुणे, अधिनियम,२०१७
४५८२०१८महाराष्ट्र साक्षीदारास संरक्षण व सुरक्षा देण्याबाबत अधिनियम,२०१७
४५९२०१८१५महाराष्ट्र उदवाहने, सरकते जिने व सरकते मार्ग अधिनियम, २०१७
४६०२०१८१८महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम, २०१७
४६१२०१८२८महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास सक्षम प्राधिकरण अधिनियम, २०१८
४६२२०१८२९जी.एच.रायसोनी विद्यापीठ, अमरावती, अधिनियम, २०१८
४६३२०१८३२छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, पनवेल, अधिनियम, २०१८
४६४२०१८३५श्री.करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर (कोल्हापूर) अधिनियम, २०१८
४६५२०१८४९महाराष्ट्र भूमिगत नळमार्ग व भूमिगत वाहिन्या (जमिनीमधील वापर हक्काचे संपादन) अधिनियम, २०१८
४६६२०१८५८श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्तव्यवस्था (शिंगणापूर) अधिनियम, २०१८
४६७२०१८६२महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरिता (राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशकरिता जागांचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे आणि पदांचे) आरक्षण अधिनियम, २०१८
४६८२०१८७७विजयभूमी विद्यापीठ, रायगड, अधिनियम, २०१८
४६९२०१९सोमय्या विद्याविहार विद्यापीठ,मुंबई अधिनियम,२०१९
४७०२०१९डी.वाय. पाटील विद्यापीठ,पुणे अधिनियम,२०१९
४७१२०१९१२श्री बालाजी विद्यापीठ,पुणे अधिनियम,२०१९
४७२२०१९१३ रामदेवबाबा विद्यापीठ, नागपूर अधिनियम,२०१९
४७३२०१९१५ महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत अधिनियम,२०१९
४७४२०१९२६ एमजीएम विद्यापीठ, औरंगाबाद अधिनियम,२०१९